साई भक्ती मेस, जळगाव

आपले समाधान हेच आमचे ध्येय

नियम

  • मेस लावण्याआधी सर्वांनी मेसच्या प्लान्स(Plans) बाबत माहिती जाणून घ्यावी.
  • मुलांसाठी मेसचा दोन वेळ दर प्रती महीना २४०० असेल व एक वेळ दर प्रती महिना १५०० असेल.
  • मुलींसाठी मेसचा दोन वेळ दर प्रती महीना १६०० असेल व एक वेळ दर प्रती महिना १००० असेल.
  • मेसचे पूर्ण पैसे आधीच जमा करावे लागतील.
  • एकदा जमा केलेली रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
  • मधेच मेस बंद केल्यास १००/-रु. प्रती दिवसाप्रमाणे पैसे आकारण्यात येतील.
  • मेस संपण्याच्या ५ दिवस अगोदर मेस चालू किंवा बंद ठेवण्या बाबत माहिती देण्याची पूर्ण जबाबदारी मेस सभासादाची राहील.
  • महिन्यातील दोन रविवार फिस्ट राहील व त्या दिवस संध्याकाळी मेस बंद राहील.
  • पार्सल साठी सभासदाला स्वतः येणे अनिवार्य राहील, दुसऱ्या व्यक्तीला पार्सल दिले जाणार नाही.

  मला वरील नियम व अटी मान्य आहेत.