About Us

साई भक्ती मेस, जळगाव

आपले समाधान हेच आमचे ध्येय.

साई भक्ती मेस हि जळगाव शहरातील नामांकित खानावळ असुन ग्राहकांना कमीत कमी दरात उत्तम सात्विक जेवण देण्याचे उद्दिष्ट्ये पूर्ण करीत आहे.

स्पर्धेच्या युगात गुणवत्ता व चव याचा समतोल सांभाळून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत.

साई भक्ती मेसचे संचालक श्री. गोपाल माळी व जगदीश माळी हे दोघे बंधू ग्राहकांच्या सेवेसाठी अविरत मेहनत करीत असतात. दोघी बंधू हे पोस्ट ग्रॅजुएट असुन सन २०११ पासून या व्यवसायाकडे वळले आणि घरघुती व्यवसायाला वेगळे वळण दिले. घरघुती व्यवसायाला शिक्षण आणि तंत्रज्ञान ची जोड दिली कि कोणताच व्यवसाय कठीण नाही हे सिद्ध केले.

नोकरी तसेच शिक्षणानिमित्त बाहेरगावाहून आलेल्यांना उत्तम जेवणासाठी साई भक्ती मेस हा उत्तम पर्याय आहे.

धकाधकीच्या जीवनात स्वादिष्टय तसेच गुणवत्ता पूर्ण जेवण अत्यल्प दरात मिळणे कठीणच, परंतु साई भक्ती मेस यासाठीच कार्य करत आहे.

गोपाल मधुकर माळी

(संचालक, साई भक्ती मेस)

जगदीश मधुकर माळी

(संचालक, साई भक्ती मेस)